कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? प्राध्यापक सोनू गोयल यांच्याशी खास चर्चा - कोरोनाची तिसरी लाट कधी येणार
🎬 Watch Now: Feature Video
देशात कोरोनाचा प्रसार सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले. आता देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरु आहे. याबद्दल अद्याप साशंकता आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही? आल्यास, कोणत्या स्तरावर असेल? तीसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा अधिक प्राणघातक असेल का? लस घेतलेल्यांवर फारसा परिणाम होईल का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चंदिगड पीजीआयच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक सोनू गोयल यांच्याशी विशेष संवाद साधला.