चार दुचाकी एकमेकांना धडकून विचित्र अपघात; पहा व्हिडिओ... - Karnataka koppala accident video
🎬 Watch Now: Feature Video

कर्नाटकच्या कोप्पाला जिल्ह्यामध्ये चार दुचाकी एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला. या चार दुचाकींवर एकूण सात लोक प्रवास करत होते. सुदैवाने यातील एकालाही गंभीर दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे...