पावसाचा उत्तराखंडमध्ये हाहाकार : रस्त्यावरील उभी कार गेली वाहून! - Tehri flood situation
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12438631-thumbnail-3x2-asddad.jpg)
डेहराडून (उत्तराखंड) - मुसळधार पावसाने उत्तराखंडमध्ये हाहाकार केला आहे. मुसळधार पावसाने रस्त्यावर उभी असलेली कार वाहून गेली. सुदैवाने कारमध्ये प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे.