Burning Train In Morena : उधमपूर एक्सप्रेसच्या 4 डब्यांना लागली आग - एमपी लेटेस्ट हिन्दी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुरैना (Burning Train In Morena): उधमपुर एक्सप्रेस ट्रेन (udhampur express train)ला मुरैना येथील 4 डब्यांना आग लागली.ही घटना हेतमपुर स्टेशनजवळ झाली. उधमपूर एक्सप्रेस वैष्णोदेवी वरून येत होती, त्यावेळेस 4 डब्यांना आग लागली. आग लागल्यावर लोकांमध्ये गोंधळ उडाला. ही उधमपुर एक्सप्रेस उधमपूरवरून दुर्ग जात होती. तेथील सरायछोला परिसरातील हेतमपुर स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्नीशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले.