अहमदनगरच्या केके रेंज युद्ध भूमीवर सैन्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके - mirc ahmednagar
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर शहरानजीक असलेल्या केके रेंज या युद्ध सराव भूमीवर सोमवारी 'एसीसी अँड एस' या लष्कराच्या यांत्रिकी पायदळाचा वार्षिक सराव अभ्यास पार पडला. चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर होत असताना देशाचे व मित्र राष्ट्राचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.