गुन्हेगारांना फाशी दिल्यानंतर.. निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. आज अखेर तो दिवस उजाडला. गुन्हेगारांना फाशी दिल्यानंतर.. निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया