'आत्मनिर्भर भारत' पॅकेज : तिसऱ्या टप्प्याचे अत्यंत सोप्या भाषेत विश्लेषण... - Aatmanirbhar bharat package explained by etv bharat
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7214352-thumbnail-3x2-mum.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषीत केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची आणि त्यातील २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे विवरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन करत आहेत. आज त्यांनी त्याचा तिसरा टप्पा जाहीर केला. यामध्ये शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. यासोबतच एकूण ११ प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. या योजनांचे विश्लेषण आणि काय आहेत या योजना, सोप्या भाषेत सांगत आहेत 'ईटीव्ही भारत'चे वृत्तसंपादक राजेंद्र साठे.