ITBP : तरुणांना लाजवेल, 55 वर्षीय जवानाने लडाखमध्ये -30 अंश सेल्सिअस तापमानात काढले 65 'पुश-अप्स' - 55 वर्षीय जवानाचे पुश-अप्स
🎬 Watch Now: Feature Video
जगभरात आपल्या शोर्यासाठी भारतीय लष्कर ओळखले जाते. तापत उन किंवा कडाक्याची थंडी असो जवान सीमाभागाचं प्राणप्रणाने संरक्षण करतात. यातूनच जवानांचा कणखर बाणा दिसून येतो. सध्या लडाखमध्ये 30 अंश सेल्सिअस ( -30 degrees Celsius temperature in Ladakh ) तापमान आहे. या तापमानात 55 वर्षीय ITBP कमांडंट रतन सिंग सोनल यांनी ( ITBP Commandant Ratan Singh Sonal ) 17,500 उंच फूटांवर 65 'पुश-अप्स' काढले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST