UP VIP Candidate List : उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीतील व्हीआयपी उमेदवार कोण? - up assembly election 2022 vip candidate

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 7, 2022, 7:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

हैदराबाद - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022 ( Up Assembly Election 2022 ) एकूण सात टप्प्यात पार पडली. एकूण 403 जागांसाठी मतदान झाले. भाजप, समाजवादी पार्टी, काँग्रेस, यासह विविध राजकीय पक्षांनी या निवडणूकीत सहभाग घेतला. 10 मार्चला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ( Up Assembly Election VIP Canditate ) यावेळेसच्या निवडणुकीतील महत्त्वाचे व्हीआयपी उमेदवार कोणते होते, जाणून घेऊया ग्राफीक्सच्या माध्यमातून...
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.