War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO - Ukraine Russia crisis

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 25, 2022, 2:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

कीव (युक्रेन) - युक्रेन रशिया युद्धाची भीषणता ( Russia Ukraine War Crisis ) आता समोर येऊ लागली आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी कारवाईनंतर अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युक्रेनमधील युद्धाच्या व्हिडिओमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमधील अनेक इमारतींना आग लागल्याचे दिसून ( War Affected Areas In Ukraine ) येते. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातील व्हिडिओंमध्ये स्थानिक अग्निशामक मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे रशियन हल्ल्यानंतर पहिल्याच दिवशी युक्रेनमध्ये १३७ लोकांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले. रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचा अनेक देशांनी निषेध केला आहे. दरम्यान, भारतीय वेळेनुसार युक्रेनवर रशियाच्या लष्करी कारवाईबाबत २६ फेब्रुवारीला UNSC मध्ये प्रस्ताव मांडला जाणार ( UNSC vote on resolution on Russia ) आहे. मात्र, रशियाकडे व्हेटोचा अधिकार असल्याने हा प्रस्तावही कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.