KCR-Uddhav Thackeray PC : उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे हिंदूत्व बदल्याच्या राजकारणाचे नाही, तर केसीआर म्हणाले... - undefined
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषद केसीआर यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात केंद्रीय संस्थांचा दुरूपयोग होत असल्याचे ते म्हणाले. तर आमचे हिंदूत्व बदल्याच्या राजकारणाचे नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे, यांनी दिली. दोघांनी यावेळी आगामी काळात देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST
TAGGED:
KCR and Uddhav Press Meet