VIRAL VIDEO : त्रास देणाऱ्या रोमिओला महिलेने घडवली अद्दल; चप्पलेनी रस्त्यावर हाणले - त्रास देणाऱ्या व्यक्तीला चपलीने मारहाण गुजरात
🎬 Watch Now: Feature Video
सूरत (गुजरात) - गोदादरा परिसरात रोमियोला मारहाण केल्याचा व्हिडिओ ( Youth harassing beaten by women in Godadara ) व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो महिलांचा पाठलाग ( Youth harassing beaten by women with slippers ) करून त्यांना त्रास देत होता. याशिवाय तो महिलांशी गैरवर्तनही करायचा. त्यामुळे सरजाहेर मार्गावर महिलेने या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चप्पल मारली. लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्यास सोशल मीडियावर व्हायरल देखील केले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोडादरा पोलिसांनी हालचाल केली. पोलिसांकडून तरुणाचा शोध घेतला जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST