Double decker bus overturning in Rishikesh: ऋषिकेशमध्ये डबल डेकर बस पलटी, थरारक व्हिडिओ व्हायरल - बस पलटी थरारक व्हिडिओ व्हायरल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 29, 2022, 2:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ऋषिकेश-शिवपुरी मार्गावरील मुनिकी रेती खारा स्रोतवर बस अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. वेगात असलेली बस ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात कसा घडला हे या व्हिडिओमध्ये दिसते (Double decker bus overturning in Rishikesh). बस किती वेगाने जात होती हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. बसमध्ये सुमारे 65 लोक होते. त्यातील सुमारे 50 लोक जखमी झाले आणि एका महिलेचा मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.