Indian Independence Day स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कृष्णा नदीत पार पडली तिरंगा जल दौड - Amrit Mahotsav
🎬 Watch Now: Feature Video
सांगली येथे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवा Amrit Mahotsav निमित्त सांगलीतील हौशी व पट्टीच्या पोहणाऱ्यांनी कृष्णा नदीमध्ये तिरंगा फडकवला Har Ghar Tiranga आहे सांगली ते हरिपूर पर्यंत थेट दुथडी वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रातून तिरंगा जल दौड Tiranga water run across काढण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला Indian Independence Day अनोख्या पद्धतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे सांगली मध्ये कृष्णा नदी the Krishna river ही दुथडी भरून वाहत आहे कृष्णा नदीची पाण्याची पातळी जवळपास 28 फुटांवर पोहोचली आहे अश्यात थेट कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पोहत तिरंगा फडकवण्यात आला आहे शहरातील डॉ.चव्हाण सरकार गृप कृष्णामाई जलतरण संस्था व डी के गृप यांच्या वतीने सांगली ते हरीपूर पर्यंत पाण्यातून पोहत तिरंगा जल दौड Tiranga water run across काढण्यात आली यामध्ये सुमारे 50 हून अधिक पट्टीचे पोहणारे जलतरणपटू सहभागी झाले होते थरारक अशी ही तिरंगा जल Har Ghar Tiranga दौड पाहण्यासाठी कृष्णा नदीकाठी मोठी गर्दी झाली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST