thumbnail

By

Published : Jun 7, 2022, 3:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ETV Bharat / Videos

काकीनाडा परिसरात वाघाचा धुमाकुळ; जेरबंद करण्यास वन विभागाला अपयश

काकीनाडा (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात वाघाने चांगलाच धिंगाणा घातला आहे. गेल्या 16 दिवसांपासून सहा गावांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 10 दिवसांपूर्वी उपनगरात वाघ फिरत असल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत. यामध्ये वन अधिकाऱ्यांनी वाघाचा शोध लावला आहे. मात्र, वाघाला पुन्हा जंगलात सोडण्यात आणखी यश आलेले नाही. हा वाघ 15 किमीच्या परिघात असलेल्या प्रतिपाडू भागातील पोतुलुरी मंगा, कोडुरुपाका पांडवुलापलेम आणि सारभवरम या गावांमध्ये फिरत असल्याचेही आढळून आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.