Rush On Delhi Liquor Shop : दिल्लीत दारूच्या दुकानांवर मद्यशौकीनांची प्रचंड गर्दी - दिल्ली सरकार
🎬 Watch Now: Feature Video
दिल्ली - दिल्ली सरकारने ( Delhi Government ) १ ऑगस्टपासून दिल्लीत जुने अबकारी धोरण लागू करण्याची घोषणा केली होती. यानंतर शनिवारी सकाळपासून रात्रीपर्यंत दारूच्या दुकानांमध्ये मद्यशौकीनांची प्रचंड गर्दी Rush On Liquor Shop होती. नवीन धोरणानुसार, बहुतेक खुल्या दुकानांनी त्यांचा शिल्लक साठा संपविण्यासाठी आकर्षक ऑफरसह मद्यविक्री सुरू केली. दुकानांबाहेर जमलेली गर्दी आणि दुकानदारांचे होणारे नुकसान पाहता केजरीवाल सरकार नवीन उत्पादन शुल्क धोरणाला एक महिना वाढवण्याचा विचार करत आहे. नवीन अबकारी धोरणाचा विस्तार आणखी एक महिना लागू राहू शकतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST