Chandrakant Patil : शरद पवारांचा इतिहासच खंजीर खुपसण्याचा - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील
🎬 Watch Now: Feature Video
पुणे Chandrakant Patil critics on Sanjay Raut खासदार संजय राऊत ज्यांना गुरु मानतात त्या शरद पवार यांचा इतिहास सुद्धा खंजीर खुपसण्याचाच आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवले पाहिजे, अशी टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत .परंतु ज्याने खंजीर खुपसला त्याने निष्ठा म्हणून अभिवादन करायला जाऊ नये असे, वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST