Ram Kadam भ्रष्टाचाराची फोडणार दही हंडी, आमदार राम कदम - Dahi Handi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 18, 2022, 5:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ते सरकार हिंदू विरोधी होते. सत्तेत असताना हिंदू सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. नाते आता राज्यात आलक्या नव्या सरकारने निर्बंध मुक्त सण साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर हे मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यासाठी सर्व तयार असल्याचे मत भाजप आमदार राम कदम BJP MLA Ram Kadam म्हणाले आहेत. उद्या होणाऱ्या दही हंडी उत्सवात Dahi Handi festival महाविकास आघाडी ने सरकार मध्ये असताना केलेल्या भ्रष्टाचाराची देशातील सर्वात उंच हंडी फोडणार असल्याचे राम कदम यांनी सांगितले आहे. तसेच वरळीच्या जांबोरी मैदानात आशिष शेलार यांनी दही हंडीचे आयोजन केले Ashish Shelar organized Dahi Handi आहे. या आयोजनावरून आता शिवसेना राजकारण करत आहे. त्यांना जांबोरी मैदानात दही हंडी साजरी करायची होती तर त्यांनी आधी परवानगी मागायला पाहिजे होती. आधी परवानगी मागायची नाही आणि इतर कोणी परवानगी मागितली तर राजकारण करायचे असा टोला राम कदम यांनी शिवसेनाल लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.