Ganeshotsav 2022 : भाविकाची श्रद्धा, राकेश शहा यांच्या घरी डायमंडच्या गणपतीची पूजा - हिऱ्यांनी सजवलेला गणपती

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 4, 2022, 2:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे राहणाऱ्या राकेश शहा यांच्या घरी गेल्या ३५ वर्षांपासून हिऱ्याचा गणपती बाप्पाचा विराजमान Ganeshotsav 2022 आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राकेश शहा यांच्या घरी डायमंड असलेला गणपती बाप्पाचे पूजन होत Ganpati decorated with diamond आहे. पण यावेळी विराजमान गणपती बाप्पाचे रूप काही वेगळेच असून गणपती बाप्पाला आणखी काही मौल्यवान वस्तूंनी हिऱ्यांनी सजवण्यात आले आहे. राकेश शाह म्हणाले की, मला दागिन्याची खूप आवड आहे, म्हणूनच ते बाप्पाला हिऱ्यांनी सजवतात. गणपती बाप्पाची त्यांच्यावर मोठी कृपा Ganapati Bappa grace आहे. आजारी असताना गणपती बाप्पाचा आशीर्वदामुळे ते बरे disease cured With Ganapati Bappa blessings झाले. गेली ३५ वर्षे दरवर्षी गणपती बाप्पाला त्यांच्याकडून भेट दिली जाते. संपूर्ण कुटुंब १० दिवस सेवा करते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.