Christmas 2022 : आकर्षक रोषणाईने सजले चर्च; वसईतील समस्त ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये दाखल - वसईत ख्रिस्मस मोठ्या उत्साहात साजरा
🎬 Watch Now: Feature Video
वसई : प्रभू येशूच्या जन्म सोहळ्याला Celebration of birth of Lord Jesus वसईकर सज्ज झाले. नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी वसईतील समस्त ख्रिस्ती बांधव All Christian joined church चर्च मध्ये दाखल झाले आहेत. खरंतर गोव्याच्या धरतीनंतर वसईत ख्रिस्मस मोठ्या उत्साहात साजरा Christmas is celebrated with great enthusiasm केला जातो. या ख्रिस्मस निमित्ताने वसईतील सर्व चर्च आकर्षित अशा रोषणाईने सजलेले पाहायला मिळत आहेत. वसईतील प्रत्येक गावातील घरे, चर्चेस आकर्षक रोषणाई, नातळ गोठ्यांनी सजले आहेत. चर्चेस मध्ये कॅरेल सिंगिंगचे सूर पाहायला. गावातील प्रेत्येक सदस्य आजच्या नातळच्या पूर्व संध्येची वाट पाहत होते तो क्षण जवळ आला असून, आजची पहिली प्रार्थना झाल्यानंतर प्रभू येशूच्या दर्शनानंतर हे ख्रिस्ती बांधव नाताळच्या एकामेकांना शुभेच्छा देतील. Christmas 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST