Video क्रूरतेचा कळस, कुत्र्याला लटकवले फासावर, व्हिडिओ व्हायरल - क्रूरतेचा कळस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16921368-thumbnail-3x2-dog.jpg)
कुत्र्यासोबत केलेल्या क्रूरतेचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्याला भिंतीला साखळी बांधून लटकवण्यात आल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर दोन तरुण कुत्र्याला दोन वेगवेगळ्या दोरी गळ्यात बांधून ओढत आहेत.dog was put to death by hanging in Ghaziabad हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गायजाबाद पोलिसांकडून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. dog was put to death by hanging
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST