Nitin Gadkari in Parliament : नितीन गडकरींचा खासदारांना सवाल, किती जणांनी दिली ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी, लोकसभेत पसरली शांतता - road accidents in India
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - ड्रायव्हरच्या डोळ्यांची चांगल्या तपासणी करून घ्या. एका मंत्र्याच्या ड्रायव्हरला डोळ्याने नीटसे दिसत नव्हते. आपल्या देशात सहजरित्या ड्रायव्हिंग लायसन ( Driving license permission in India ) मिळते. त्याबाबत संसदेने विचार करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari in Parliament ) यांनी केले. तुम्ही किती जणांनी ड्रायव्हिंगची परीक्षा ( Driving license exam in India ) दिलात असा प्रश्नही गडकरींनी विचारला. दरम्यान, रस्ते सुरक्षितता आणि अपघात टाळण्याकरिता नितीन गडकरी हे सातत्याने जजागृतीवर ( road accidents in India ) भर देतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST