VIDEO : मंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली रेल्वे स्थानकावर वडापावची चव; पाहा, पुढे काय घडलं? - ठाणे रावसाहेब दानवेंनी घेतली वडापाव चव
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State for Railways Raosaheb Danve ) नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतात. कधी आपल्या भाषणामुळे तर कधी आपल्या कृतीमुळे. असंच काहीसे आज ( शुक्रवारी) ठाण्यात पाहायला मिळाले. ठाणे येथे एका कार्यक्रमाला आले असता मंत्री रावसाहेब दानवे ( Minister of State for Railways Raosaheb Danve ), इतर मंत्री आणि कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवारी) ठाण्यात एका हॉटेलमध्ये जात वडापाव ( Tasted Vadapav ) आणि भजीवर ताव मारला. इथपर्यंत ठिक होतं मात्र पुढे काय घडलं? पाहा, या विशेष रिपोर्टमधून...
( या बातमीनंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून वडापाव दुकानदाराला बिल दिल्याची माहिती आहे. )
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST