फडणवीसांनी वक्फ बोर्डवर केलेले आरोप खोटे - वक्फ बोर्ड चेअरमन वजाहत मिर्झा - वजाहत मिर्झा देवेंद्र फडणवीस आरोप
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कालच्या दुसऱ्या पेनड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. या पेनड्राईव्हमध्ये वक्फ बोर्डाच्या (Maharashtra Waqf Board) सदस्यांच्या व्हिडिओ संभाषण आहे. यामध्ये दोन व्यक्तींचा उल्लेख फडणवीस यांनी केला. यातील एकाचे नाव मोहम्मद अर्शद खान तर दुसऱ्याचे नाव डॉक्टर मुदीस्सर लांभे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या सर्व प्रकरणावर वक्फ बोर्डाचे चेअरमन डॉक्टर वजाहत मिर्झा (Dr Wajahat Mira) यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST