VIDEO : जलील यांचा आघाडीचा प्रस्ताव तर राऊत म्हणाले की.... - इम्तियाज जलील संजय राऊत व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 19, 2022, 12:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - खासदार असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi ) यांच्या एमआयएम पक्षावर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. त्यावर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी 'आम्हाला महाविकास आघाडीसोबत घ्या आम्ही तुमच्यासोबत काम करू' अशी ऑफर दिली होती. यावर आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत ( Shivsena Senior Leader Sanjay Raut to Imtiaz Zalil ) म्हणाले की, जे लोक औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात त्याला नमन करतात अशा लोकांसोबत महाराष्ट्रातला कोणताही पक्ष जाऊ शकत नाही. पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.