ETV Bharat / state

यवतमाळ: दिग्रस तालुक्यात दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सासरच्या मंडळीचा त्रास असल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दिग्रस पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पती अंकुश चव्हाण विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

सासरच्या मंडळीचा त्रास असल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे
author img

By

Published : May 31, 2019, 6:04 PM IST

Updated : May 31, 2019, 7:54 PM IST

यवतमाळ- दिग्रस तालुक्यातील मांडवा या गावातील महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्पना अंकुश चव्हाण (२५), मुलगा युवराज (५) व मुलगी गुडिया (3) अशी मृतांची नावे आहेत.

सासरच्या मंडळीचा त्रास असल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

कल्पना या आपल्या दोन चिमुकल्यांसह हातणी (ता. दारव्हा) येथून आपल्या माहेरी मांडवा या गावी आल्या होत्या. त्या कालपासून तणावात असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले होते. कल्पना यांनी आज सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान गणेश म्हात्रे यांच्या शिवारातील विहिरीत आपल्या दोन चिमुकल्यांसह उडी मारून आत्महत्या केली. सासरच्या मंडळीचा त्रास असल्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे शवविच्छेदन केले गेले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच दिग्रस पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पती अंकुश चव्हाण विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संगरक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे करत आहे.

Intro:दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्याBody:यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील मांडवा या गावि महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी मारून दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक महिला नाव कल्पना
अंकुश चव्हाण (25) मुलगा युवराज ( 5) व तसेच मुलगी गुडिया (3) असे असून आपल्या दोन चिमुकल्यांसह (हातणी ता. दारव्हा)
येथून आपल्या माहेरी मांडवा या गावी आली होती. ती कालपासून तणावात असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले होते. आहे तिने आज सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान गणेश म्हात्रे यांच्याशी शिवारात विहिरीत आपल्यासह दोन चिमुकल्याला विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागे सासरच्या मंडळीचा त्रास असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं. तसेच दिग्रस पोलीस स्टेशनला मृतक महिलेच्या पती अंकुश चव्हाण विरुद्ध तक्रार देण्यात आली. या घटनेची चौकशी पोलिस उपनिरीक्षक संगरक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वनदेव कापडे तपास करत आहे.Conclusion:
Last Updated : May 31, 2019, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.