ETV Bharat / state

यवतमाळमध्ये 2 वळूंची दहशत; नगरपालिकेची बघ्याची भूमिका

शहरातील दत्त चौक हा रहदारीचा परिसर आहे. हा भाग म्हणजे मुख्य बाजार पेठ आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मार्ग आहे. या परिसरात सध्या काळ्या रंगाच्या दोन वळूंनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

यवतमाळमध्ये 2 वळूंची दहशत
author img

By

Published : Sep 17, 2019, 10:54 PM IST

यवतमाळ - शहरातील मध्यवस्ती भागात असलेल्या दत्त चौक परिसरात सध्या 2 वळूंची चांगलीच दहशत पसरली आहे. या वळूंमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता ओलांडवा लागत आहे. मात्र, या जीवघेण्या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

यवतमाळमध्ये 2 वळूंची दहशत

हेही वाचा - शिक्षणासाठी दिघीतील विद्यार्थी करतात जीवघेणा प्रवास, पार करावी लागते नदी

शहरातील दत्त चौक हा रहदारीचा परिसर आहे. हा भाग म्हणजे मुख्य बाजार पेठ आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मार्ग आहे. या परिसरात सध्या काळ्या रंगाच्या दोन वळूंनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. वळूंमध्ये होणारी टक्कर तर शहरवासीयांचा चर्चेचा झाला आहे. ही टक्कर म्हणजे रस्त्याने येणाऱ्या जाणार्यासाठी जीवघेणी ठरत आहे.

हेही वाचा - जिल्हा क्रीडा विभागाचा प्रताप, तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी दिले दगडांनी भरलेले मैदान

टक्कर सुरू असताना काही जण काठ्या घेऊन त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हे मस्तवलेले वळू काठीला जुमानत नाहीत. कित्येक वेळा या प्रकारामुळे अपघातही झाले. मात्र, या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. अशा मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे मस्तावलेल्या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Intro:Body:यवतमाळ : शहरातील मध्यवस्ती भागात असलेल्या दत्तचौक परिसरात सध्या दोन वळूची चांगलीच दहशत पसरली आहे. या वळू मुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडवा लागत आहे. मात्र, या जीवघेण्या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
शहरातील दत्त चौक हा रहदारीचा परिसर आहे. हा भाग म्हणजे मुख्य बाजार पेठ आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मार्ग आहे. या परिसरात सध्या दोन काळ्या रंगाच्या वळूनी चांगलीच दहशत निर्माण केली. त्यांचायत होणारी टक्कर तर शहर वासीयांचा चर्चेचा झाला आहे. ही टक्कर म्हणजे रस्त्याने येणाऱ्या जाणार्यासाठी जीव घेनी आहे. टक्कर सुरू असताना काही जण काठ्या घेऊन त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हे मस्तवलेले वळू काठीला जुमानत नाही. कित्येक वेळा या प्रकारामुळे अपघातही झाले. मात्र, या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. अशा मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. आशा मस्तवलेल्या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.