ETV Bharat / state

अनोळखी व्यक्तीचा रितीरिवाजाप्रमाणे केला अंत्यविधी; प्रतिसाद फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी

शहरात मोबाईलवर बस स्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह पडून असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. माहिती मिळताच प्रतिसाद फाऊंडेशनच्या समाजसेवकांनी घटनास्थळ गाठले. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया झाली. परंतु पोलीस प्रशासनालासुद्धा या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यविधीची जबाबदारी प्रतिसाद फाउंडेशनने उचलली.

अनोळखी इसमाचा रितीरिवाजाप्रमाणे केला अंत्यविधी
author img

By

Published : Nov 10, 2019, 1:43 PM IST

यवतमाळ - शहरातील 'प्रतिसाद' या समाजसेवी संस्थेने अनोळखी इसमाचा रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करून सामाजिक बांधीलकी जपली आहे. वाघापूर मोक्षधाम येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे हा अंत्यविधी पार पाडला.

प्रतिसाद फाउंडेशनने जोपासली सामाजिक बांधीलकी

हेही वाचा - यवतमाळमध्ये नऊ महिन्यापासून ग्रामसेवक बेपत्ता; ग्रामस्थांची बीडीओकडे तक्रार

शहरात मोबाईलवर बसस्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह पडून असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. माहिती मिळताच प्रतिसाद फाऊंडेशनच्या समाजसेवकांनी घटनास्थळ गाठले. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया झाली. परंतु पोलिस प्रशासनालासुद्धा या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यविधीची जबाबदारी प्रतिसाद फाउंडेशनने उचलली. यावेळी, पोलीस प्रशासनातर्फे अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रशांत झोड, चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी वैभव गूल्हाने, प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हानेसह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Intro:Body:यवतमाळ : शहरात मोबाईलवर एक मेसेज व्हायरल होत होता, की बस स्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह पडून आहे. याची माहिती पडताच प्रतिसाद फाऊंडेशनच्या समाजसेवकांनी घटनास्थळ गाठले. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया झाली. परंतु पोलिस प्रशासनाकडून सुद्धा ओळख निघाली नाही. या सर्वबाबी नंतर अनोळखी शवाचे शवविच्छेदन करण्यात आले. व अंत्यविधीची जबाबदारी प्रतिसाद फाउंडेशनने उचलली. रीतसर हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे प्रतिसाद फाऊंडेशनने सदर अनोळखी इसमाचा अंत्यविधी वाघापूर मोक्षधाम येथे पार पाडला. पोलीस प्रशासनातर्फे अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत झोड तसेच इंगोले साहेब हजर होते. प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, सचिन कावरे, संदीप शिंदे, अर्पित शेरेकर, भगवानराव भगत, मनोज सद्गुरु, अजय धोतरकर, राजू मदनकर, महादेवराव काचोरे, प्रवीण लावरे, शुभम संगीतराव, सचिन खाडे, ऋषिकेश वैद्य, तसेच चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी वैभव गूल्हाने सुद्धा या अंत्यविधीला हजर होते. प्रतिसाद फाउंडेशन हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असते.

बाईट-मनोज गुल्हानेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.