ETV Bharat / state

काजळेश्वर येथील जि.प. मराठी शाळेची इमारत धोकादायक स्थितीत - व्हरांडा शिकस्त

काजळेश्वर येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेची इमारत खूप जूनी असल्यामुळे व्हरांड्याचे खांब मोडकळीस आले असून त्यातील एक खांब तुटल्यामूळे टीन शेड वाकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

इमारत
author img

By

Published : Aug 2, 2019, 12:23 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील काजळेश्वर येथील जि.प. मराठी केंद्रशाळेच्या मुख्य इमारतीचा व्हरांडा शिकस्त झाला असून, खांब तुटल्याने इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांकडून केली जात आहे.

जि.प. प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस...

काजळेश्वर येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग असून विद्यार्थी संख्या ११८ आहे. शाळेत मुख्याधापक यांच्यासह दोन शिक्षक, चार शिक्षिका, केंद्र प्रमूख असा कर्मचारीवर्ग आहे. शाळेचे शैक्षणिक कार्य चांगले आहे. मात्र, ही इमारत खूप जूनी असल्यामुळे ती धोकादायक झाली आहे. व्हराड्यातील आधाराचे खांब मोडकळीस आले आहेत, त्यातील एक खांब तुटल्यामूळे पत्र्याचे शेड वाकले आहे. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना इजा होऊ नये किंवा अथवा कोणतीही दुर्घटना घडू नये, याची काळजी जि.प. प्रशासनाने घ्यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

Intro:काजळेश्वर येथील जि . प . मराठी केंद्रशाळा इमारत शिकस्त

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर येथील जि . प . मराठी केंद्रशाळा मुख्य इमारतीचा व्हरांडा शिकस्त झाला असून , त्याचा खांब तुटल्याने इमारत मोडकळीस आली आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीबीत्वाला धोका होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी प्रशासनाने घ्यावी , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांडून केली जात आहे आहे .

काजळेश्वर येथील जि . प . प्राथमिक मराठी शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत आहेत . विद्यार्थी संख्या ११८ आहे . मुख्याधापक यांच्यासह दोन शिक्षक , चार शिक्षिका केंद्र प्रमूख , असा कर्मचारी वर्ग आहे . शाळेत शैक्षणिक कार्य चांगले आहे . मात्र , ज्या इमारतीत शैक्षणिक कार्य होते . ती इमारत खूप जूनी आहे . व्हरांड्याचे खांब मोडकळीस आहे . त्यात एक खांब तुटल्यामूळे टिन शेड बाकले आहे . अशा अवस्थेत विद्यार्थी यांना इजा होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये , याची काळजी जि प प्रशासनाने घेणे व इमारत दुरुस्ती करणे गरजेचे आहे .Body:फीड सोबत आहेतConclusion:फीड सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.