ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक - दमदार पाऊस

वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाला नाही. कमी पावसामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत.

वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक
author img

By

Published : Jul 30, 2019, 12:10 PM IST

वाशिम- जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाली आहे. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यावर आभाळमाया कायम असून, रिमझिम पाऊस सुरू आहे. असे असले तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत.

वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठाक

त्यामुळे पाणी टंचाईचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत वाशिमकरांची तहान भागविणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या दीड टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.सध्या कोकलगाव येथील पैनगंगा नदी पात्रातील पाणी आणण्याचा एकमेव पर्याय आहे. या प्रमाणेच इतर ठिकाणी देखील पर्यायी व्यवस्था शोधून अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात जिल्हाप्रशासन कडून काय उपाययोजना होते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Intro:वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठण्ण

अँकर : जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सार्वत्रिक पावसाला सुरु झाल्यानंतर मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यावर आभाळमाया कायम असून रिमझिम पाऊस सुरू आहे तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम व १३१ लघुप्रकल्प कोरडे ठण्ण असल्याने पाणी टंचाईचे संकट कायम आहे.अशा परिस्थितीत पावसाने दगा दिल्यास वाशिमकरांची तहान भागविणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या दीड टक्के पाणी साठा आहे...

यामुळे कोकलगाव येथील पैनगंगा नदि पात्रातील पाणी आणण्याचा एकमेव पर्याय आहे. या प्रमाणेच इतर ठिकाणी देखील पर्यायी व्यवस्था शोधून अंमलबजावणी करण्याची परिस्थिती आहे.त्यामुळं जिल्ह्यात जिल्हाप्रशासन कडून काय उपाययोजना होते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे...Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.