ETV Bharat / state

प्रवाशांना बसमध्ये चक्क छत्री उघडून करावा लागला प्रवास; वाशिम जिल्ह्यातील प्रकार - चक्क छत्री उघडून प्रवास

बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करावा लागला. अकोला-दिग्रस बसमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

प्रवाशांना चक्क छत्री उघडून करावा लागला प्रवास
author img

By

Published : Aug 1, 2019, 10:44 AM IST

वाशिम - अकोला येथून मानोराकडे जात असलेल्या बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करावा लागला. अकोला-दिग्रस बसमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

प्रवाशांना चक्क छत्री उघडून करावा लागला प्रवास

अकोला येथून एसटी बस (एम एच 20 एन 8286) दिग्रसला जाण्यासाठी निघाली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील काही प्रवासी या बसमध्ये बसले. दरम्यान, अचानक पाऊस सुरू झाला. मात्र, बसच्या छताला गळती असल्याने त्यामधून पाणी गळू लागले. त्यामुळे बसमधील प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांनी चक्क छत्री उघडून प्रवास केला.

Intro:एसटी बस मध्येच प्रवाशांना छत्री उघडून करावा लागला प्रवास

वाशिम जिल्ह्यातील प्रवाशी अकोला येथून मानोरा कडे येत असताना अकोला दिग्रस बस मध्ये प्रवास करत असताना अचानक पाऊस सुरू झाल्याने एस टी ची छत वरून गळत असल्याने प्रवाशांना प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागला असल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

अकोला येथून एसटी बस क्रमांक एम एच 20 एन 8286 अकोला वरून दिग्रसला जात असताना वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील काय प्रवासी या बसमध्ये बसलेले आणि रस्त्यात अचानक पाऊस सुरू झाला व या बसच्या छताची गळती सुरू झाली त्यामुळे बस मधील प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांनी चक्क छत्री उघडून बस मध्ये प्रवास केलाय

ही घटना आजीची असल्याचेही या व्हिडिओ वर नमूद करण्यात आले आहे व्हिडिओ सोबत एक तिकीट पण अकोला ते मानोरा ही व्हायरल होत आहेBody:फीड सोबत आहेConclusion:फ्रेंड सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.