ETV Bharat / state

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत

पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला असता, वर्षानुवर्षे पोलीस ठाणे येथे मुद्देमाल हा प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिला.

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत
author img

By

Published : Nov 20, 2019, 10:08 AM IST

वाशिम - वर्षानुवर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध घटनेतील प्रलंबित असलेला 67.92 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकास वाशिम पोलीस दलातर्फे परत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला असता, वर्षानुवर्षे पोलीस ठाणे येथे मुद्देमाल हा प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिला.

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत

हेही वाचा - मंगरूळपीरमध्ये संजय गांधीसह श्रावण बाळ निराधार योजना बंद, वृद्धांचे आंदोलन

या मोहिमेसाठी 1 पथक तयार करून गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागली होती. या पथकाने जिल्ह्याची माहिती घेऊन पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित असलेला मुद्देमाल त्याच्या मूळ मालकास परत देण्यात आला.

Intro:६७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

वाशिम : वर्षानुवर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध घटनेतील प्रलंबित असलेला ६७ . ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकास वाशिम पोलीस दलातर्फे परत करण्यात आला.

पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला असता वर्षानुवर्षे पोलीस ठाणे येथे मुद्देमाल हा प्रलंबित असल्याचे दिसून आले . त्यांनी वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथे प्रलंबित असलेला मुद्देमाल , त्यांचे मूळ मालक यांचे ताब्यात परत करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली .

या मोहीमेद्वारे २ महिन्यापासून या मोहिमेंतर्गत संपूर्ण वाशिम जिल्हयातील यंत्रणा कामाला लावली व एक पथक तयार केले . या पथकाने संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेऊन पोलीस स्टेशन स्तरावर प्रलंबित. असलेल्या मुद्देमाल त्याचे मूल मालकास परत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन मूळ मालकांना ६७ . ९२ लाख ९२ हजार १४४ रुपये किमतीच मुद्देमाल सर्व पोलीस ठाण्याचे हेड. मोहरर यांनी न्यायालयातून आदेश घेऊन परत करण्यात आला .Body:६७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत Conclusion:६७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.