ETV Bharat / state

वाशिममध्ये तरुणाचा ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा प्रयत्न - सुरज अवचार

पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन सुरज अवचारला ताब्यात घेतले.

ऊळका रेल्वे येथील युवकाचा ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा प्रयत्न
author img

By

Published : Jul 9, 2019, 4:45 PM IST

वाशिम- जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील सुरज अवचार नावाच्या व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालया समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नाली व घरकुलचे काम रखडल्याची तक्रार देऊनही प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने त्याने हे पाऊल उचलले.

जऊळका रेल्वे येथील युवकाने ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

जऊळका रेल्वे येथील सुरज अवचार या व्यक्तीने त्याच्या घरासमोरील नाली आणि घरकुलाचे काम रखडल्याने याची तक्रार तहसीलदार, गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांकडे केली होती. मात्र, या तक्रारीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे पाहून आज सुरजने ग्रामपंचायत समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन सुरज अवचारला ताब्यात घेतले. त्यानंतर गावातील अनेक लोक पोलीस ठाण्यात पाहोचले होते.

Intro:नाली व घरकुल चे काम रखडल्याने ग्रामपंचायत समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

वाशिम : जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे नाली व घरकुल चे काम रखडल्याची तक्रार देऊनही प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे कारणाने आज सुरज अवचार नावाच्या व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालय समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे

जऊळका रेल्वे येथील सुरज अवचार या व्यक्तीने त्याच्या घरासमोरल नाली आणि घरकुलचे काम रखडल्याने याची तक्रार तहसिलदार, गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांकडे केली होती मात्र या तक्रारीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे पाहून आज सुरज अवचार या व्यक्तीने ग्रामपंचायत समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन सुरज अवचारला ताब्यात घेतलाय त्यानंतर गावातील अनेक लोक पोलीस ठाण्यात पाहोचले..Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.