ETV Bharat / state

Banjara Reservation : वाशिममध्ये बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी महंतांचे नाना पटोले यांना निवेदन

author img

By

Published : Jun 9, 2021, 3:58 PM IST

Updated : Jun 9, 2021, 4:21 PM IST

हजारो वर्षांच्या भटकंती नंतर देशातील 15 कोटी असलेला बंजारा समाज आता कुठेतरी स्थिरावला आहे. त्यामुळे समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन पोहरादेवी येथील महंतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

नाना पटोले
नाना पटोले

वाशिम - काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज (बुधवार) वाशिम दौऱ्यावर असून त्यांनी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सेवालाल महाराज, रामराव महाराज समाधी आणि जगदंबा मातेचे दर्शन घेतले आहे.

बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी महंतांचे नाना पटोले यांना निवेदन
हजारो वर्षांच्या भटकंतीनंतर देशातील 15 कोटी असलेला बंजारा समाज आता कुठेतरी स्थिरावला आहे. त्यामुळे समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन पोहरादेवी येथील महंतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

हेही वाचा-Mumbai rains live updates: मुंबईत पाणी साचणार नाही असं कधीच बोलले नाही - महापौर

Last Updated : Jun 9, 2021, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.