ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यातील कवठळ गाव प्रशासनाने केले सील - washim latest news

काल वर्धा जिल्ह्यात उपचार घेत असलेला मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्यांनतर प्रशासनाने रुग्णाचे कवठळ गाव सील केले आहे.

kavthal village Sealed
वाशिम जिल्ह्यातील कवठळ गाव प्रशासनाने केले सील
author img

By

Published : May 11, 2020, 5:34 PM IST

वाशिम - ग्रीन झोनमध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला बहुतांशी यश आले होते. मात्र, काल वर्धा जिल्ह्यात उपचार घेत असलेला मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्यांनतर प्रशासनाने रुग्णाचे कवठळ गाव सील केले आहे.

वाशिम जिल्ह्यातील कवठळ गाव प्रशासनाने केले सील
दरम्यान, संपर्कात आलेल्या 6 जणांना क्वारंटाईन केले असून, खबरदारीचा उपाय म्हणून कवठळ गाव 3 किलोमीटरपर्यंत सील करण्यात आले आहे. दरम्यान, कवठळ गावातील नागरिकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.