वाशिम - अरुणावती नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मानोरा तालुक्यातील वरोली येथे ही घटना घडली. मोटारपंप पाण्यात असल्याने उघड्या तारेमुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरलेला होता.
पाणी पिण्यासाठी नदीत पात्रात गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - वाशिम बैल मृत्यू न्यूज
नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील वरोली येथे घडली. जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
![पाणी पिण्यासाठी नदीत पात्रात गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू oxen](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10917081-thumbnail-3x2-bail.jpg?imwidth=3840)
बैल
वाशिम - अरुणावती नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मानोरा तालुक्यातील वरोली येथे ही घटना घडली. मोटारपंप पाण्यात असल्याने उघड्या तारेमुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरलेला होता.
नदीत पात्रात गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
नदीत पात्रात गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू