वाशिम - मालेगाव तालुक्यातील धमधमी शेत शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मोरे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत 18 ते 23 वयोगटातील असून अंगावर फक्त चेक्स असलेला रुमाल व हातामध्ये काळा व हिरवा धागा बांधलेला असून अज्ञात व्यक्ती बाहेरच्या राज्यातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या भागात समृध्दी रोडचे व रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणात चालू असून मृत व्यक्ती कामासाठी आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, गावात खळबळ - dead body in wasim
मालेगाव तालुक्यातील धमधमी शेत शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मोरे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
![धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, गावात खळबळ धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10895539-838-10895539-1615024743049.jpg?imwidth=3840)