ETV Bharat / state

प्रियंका गांधींविरुद्ध भाजप कार्यकर्त्याची मंगरुळपीर पोलिसांत तक्रार

author img

By

Published : May 10, 2019, 12:58 PM IST

प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केल्यामुळे भाजप कार्यकर्ते विलास पवार यांनी प्रियांका गांधींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भाजप कार्यकर्ते विलास पवार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना

वाशिम - प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली होती. त्यामुळे भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस विलास पवार यांनी प्रियांका गांधींविरुद्ध मंगरुळपीर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भाजप कार्यकर्ते विलास पवार

प्रियांका गांधींनी मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केल्याने कोट्यवधी भाजप कार्यकत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही, तर मी न्यायालयात खटला दाखल करणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.

Intro:अँकर:- राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाभारतातील दुर्योधनाशी केल्याने लाखो भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यामुळे भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस विलास पवार यांनी याबाबत मंगरुळपीर पोलिसात तक्रार केली आहे.
Body:या तक्रारीत नमूद आहे की , प्रियंका गांधी यांनी मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केल्याने कोट्यवधी भाजपा कार्यकत्यांच्या भावना दुखावल्या आहेत . त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर मी न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे पवार यांनी सांगितलंय व प्रियंका गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे .Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.