ETV Bharat / state

अशोक चव्हाणांना अर्थसंकल्पाची प्रत भेट म्हणून पाठविणार; सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ध्यात आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला भेट दिली. दरम्यान अशोक चव्हानांच्या लोकसभेच्या निवडणुका संपताच शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवारांनी चव्हाणांना अर्थसंकल्पाची प्रत भेट म्हणून पाठविणार असल्याची खोचक टीका केली.

author img

By

Published : Jun 23, 2019, 8:04 PM IST

पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

वर्धा - अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प वाचला पाहिजे. कदाचित, ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नसल्याने त्यांना अर्थसंकल्प वाचण्याची संधी मिळाली नसेल. त्यांना अर्थसंकल्पाची एक प्रत नक्की भेट पाठवणार अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अशोक चव्हाणांनी सरकारने लोकसभेच्या निवडणुका संपताच शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या टीकेबाबत विचारले असता मुनगंटीवारांनी ही खोचक टीका केली.

पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

ते वर्ध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वर्ध्यात आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला दिलेल्या भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, शिवसेना असो की भारतीय जनता पार्टी ही सत्तेचं नसून सेवेचं राजकारण करते. मुख्यमंत्री कोण व्हावा, सीएम कोण व्हावा, यापेक्षा कॉमन मॅनसाठी आपण काय करु शकतो हे जास्त महत्त्वाचे आहे. हीच भावना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॉमन मॅनसाठी, त्यांच्या विकासासाठी सातत्याने झटत आहेत. सर्वांचं कल्याण व्हावे, या दृष्टीनं सरकार काम करते आहे. शेवटच्या पंक्तीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच कल्याण व्हावे हे राजकारणाचे ध्येय असलं पाहिजे असं मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त

एक झटका लोकसभेत लागलाच आहे. आता विधानसभेत जोर का झटका धीरे से, अबकी बार २२० पार, असं मुनगंटीवार म्हणाले. जनतेचा विश्वास मोदींवर आहे, आम्ही जनतेच्या विकासासाठी काम करीत आहोत. जनतेने मतरुपी दिलेल्या आशीर्वादाच्या भरवश्यावर त्यांच्यासाठी राजकर्ते म्हणून कल्याणकारी काम करत असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

Intro:वर्धा
mh_war_mungangitiwar_on ashok chvahan_b1_7204321

अशोक चव्हाणांना अर्थसंकल्पाची प्रत म्हणून भेट पाठविणार
# सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका

# अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प वाचला पाहिजे. कदाचित, दोन्ही सभागृहांचे सदस्य नसल्याने त्यांना अर्थसंकल्प वाचण्याची संधी मिळाली नसेल. विचार आहे त्यांना अर्थसंकल्पाची एक प्रत नक्की भेट पाठवणार म्हणत टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अशोक चव्हाण यांनी सरकारने लोकसभेच्या निवडणुका संपताच शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या टीके बाबत विचारले असता
मुनगंटीवार यांनी ही खोचक टीका केली.

ते वर्ध्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वर्ध्यात आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.

शिवसेना असो की भारतीय जनता पार्टी हे सत्तेचं नसून सेवेचं राजकारण करते. मुख्यमंत्री कोण व्हावा, सीएम कोण व्हावा, यापेक्षा कॉमन मॅन या सीएमसाठी आपण काय करु शकतो हे जास्त महत्त्वाचे आहे. हीच भावना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॉमन मॅनसाठी, त्यांच्या विकासासाठी सातत्याने झटत आहेत. सर्वांचं कल्याण व्हावे, या दृष्टीनं सरकार काम करते आहे. शेवटच्या पंक्तीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच कल्याण व्हावा हे राजकारणाचे ध्येय असलं पाहिजे असं मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

# धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त...

एक झटका लोकसभेत लागला आहे. आता विधानसभेत जोर का झटका धीरे से, अबकी बार २२० पार, अस म्हणत ते पुन्हा काय ते आपले मत व्यक्त करतील. जनतेचा विश्वास मोदींवर आहे, आम्ही जनतेच्या विकासासाठी काम करीत आहोत जनतेने मतरुपी दिलेला आशीर्वादाचा भरवश्यावर त्यांच्यासाठी कल्याणकारी काम राजकरत्ये म्हणून करत असल्याचे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.