ETV Bharat / state

चंद्रपूरला जाणारा दारूसाठा जप्त; पोलिसांनी ठोकल्या तीन आरोपींना बेड्या - समुद्रपूर

वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी आहे. मात्र तरीही या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तस्करांच्या गाडीवर टाकलेल्या छाप्यात गाडीसह ८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

छापा मारताना पोलीस
author img

By

Published : Jun 1, 2019, 11:38 PM IST

वर्धा - चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येणाऱ्या दारूसाठ्यावर पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली. चंद्रकांत पवार, ब्रिजेश तामगाडगे आणि संदीप सिडाम या तीन तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी कारसह 8 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

छापा मारताना पोलीस

नागपूर - चंद्रपूर मार्गावरील जाम चौरस्त्यावर पोलिसांना एका कारमध्ये विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे सापळा लावून पोलिसांनी कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये विदेशी कंपनीची १ लाख २० हजाराची दारू आढळून आली. पोलिसांनी ही दारु जप्त करत तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

Intro: वाहनासह आठ लाखांचा दारुसाठा जप्त

- समुद्रपूर पोलिसांची जाम चौरसत्यावर कारवाई
- चंद्रपूरला जात होता अवैध दारुसाठा
- समुद्रपूर पोलिसानी तिघांना केली अटक

वर्धा- वर्धा चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी आहे मात्र येथे अवैध रित्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी या दोन्ही जिल्ह्यात केली हे उघड सत्य आहे. नागपूर जिल्ह्यातून होत मोठ्या प्रमाणात चंद्रपूर येथे अवैधरित्या छुप्या मार्गाने दारूची वाहतूक केली जाते. ससमुद्रपूर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्यात आली. यात कारसह 8 लाखाचा मुद्देमाल जप्त करत तिघांना ताब्यात घेण्यात आले.

नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम चौरसत्यावर पोलिसांना एका कारमध्ये विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे सापळा लावून कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये विदेशी कंपनीची १ लाख २० हजाराची दारू जप्त करण्यात आली.

यात चंद्रपूर येथील चंद्रकांत पवार, ब्रिजेश तामगाडगे आणि संदीप सिडाम असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे. वाहनासह पोलिसांनी एकूण ८ लाख ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.