ETV Bharat / state

वर्ध्यातून मोदी फुंकणार लोकसभेचे रणशिंग, २८ मार्चला जाहीर सभा - sevagram

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा २८ मार्चला वर्ध्यात होणार आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते.

नरेंद्र मोदींची २८ मार्चला वर्ध्यात सभा
author img

By

Published : Mar 20, 2019, 6:28 PM IST

वर्धा - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची २८ मार्चला पहिली जाहीर सभा होणार आहे. २०१४ च्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली सभा वर्ध्यात घेतली होती. त्यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती.

नरेंद्र मोदींची २८ मार्चला वर्ध्यात सभा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा २८ मार्चला वर्ध्यात होणार आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते. त्यावेळी सेवाग्राम आश्रमात जाण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतरही मोदींनी आश्रमाला भेट दिली होती.

Intro:R_MH_20_MARCH_WARDHA_MODINCHI_SABHA

लोकसभेच्या रणधुमालिला सुरवात झाली आहे. भाजपाकडून आज उमेदवारांची यादी घोषीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पहिल्या टप्प्यातील पहिली सभा ही वर्ध्यात 28 मार्चला वर्ध्यात स्वलांबी मैदानावर होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहली सभा 2014 च्या निवडणुकीत वर्ध्यात घेतली होती. त्यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. नरेंद्र मोदी यांच्या आश्रमात जाण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर ही ते गेले भेट दिली.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.