ETV Bharat / state

वर्ध्यात भावने केली बहिणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या - भावने केली बहणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या

पुलंगावात शुक्रवारी रात्री तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. शहराच्या तेलंघाणी परिसरात ही घटना घडली आहे. जयकुमार वाणी असे मृताचे नाव आहे. बहिणीचे तरुणावर असलेल्या प्रेमप्रकरणातून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून येत दोघांनी तलवारीने वार करत ही हत्या केली.

भावने केली बहणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या
author img

By

Published : Jul 14, 2019, 8:07 AM IST

वर्धा - येथील पुलंगावात शुक्रवारी रात्री तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. शहराच्या तेलंघाणी परिसरात ही घटना घडली आहे. जयकुमार वाणी असे मृताचे नाव आहे. बहिणीचे तरुणावर असलेल्या प्रेमप्रकरणातून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून येत दोघांनी तलवारीने वार करत हत्या केली. घटनेनंतर आरोपींनी पळ काढला. पुलंगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर 24 तासाच्या आत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

जयकुमार वाणी हा पुलंगावच्या भीमनगर परिसरात राहत होता. जयकुमारचा डीजेचा व्यवसाय होता. शुक्रवारी जयकुमार तेलघाणी फैलातून पायी जात असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून येत दोघांनी तलवारीने वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता, की त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले.

भावने केली बहणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या

शहरात या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. यात आशिष लोणकर आणि अक्षय माहुरे यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले. अक्षयची बहीण प्रेम प्रकरणातून विवाह करणार असल्याची माहिती मिळाली होती. याचाच राग मनात घेऊन हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासचक्रे फिरवली. अमरावती, नागपूर आणि यवतमाळ येथे तीन पथके रवाना करत आरोपीचा शोध घेत अटक केली.

Intro:पुलंगांवात भावनेच केली बहणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या, दोघे जेरबंद

वर्ध्याच्या पुलगाव येथे शुक्रवारची रात्री तरुणांची तलवारीने वार करत हत्या करण्यात आली. पुलगावात शहराच्या तेलंघाणी परिसरात ही घटना घडली. बहणीचे तरुणावर असलेले प्रेमप्रकारणातून ही निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीने दोघांनी तलवारीने वार करत ही हत्या केली. हत्येनंतर आरोपीनी पळ काढला. पुलंगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत 24 तासाचा आत दोघांना जेरबंद केले. जयकुमार वाणी असे मृतकाचे नाव आहे.

जयकुमार वाणी हा पुलंगावच्या भीम नगर परिसरात राहत होता. जयकुमारचा डीजेचा व्यवसाय होता. शुक्रवारी मृतक हा तेलघाणी फैलातून पायदळ जात असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. दुचाकीवर दोघांनी तलवारीने वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता की जयकुमार याने जागेवरच जीव सोडला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले.

शहरात घटने नंतर एकच खळबळ उडाली. पोलिसानी शोध मोहीम सुरू केली. यात आशिष लोणकर आणि अक्षय माहूरे यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले. अक्षयची बहीण प्रेम प्रकरणात विवाह करणार असल्याची माहिती मिळाली. याचाच राग मनात घेऊन हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तापासचक्र फिरवली. अमरावती, नागपूर आणि यवतमाळ येथे तीन पथक रवाना करत आरोपीचा शोध घेत अटक केली. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.