ETV Bharat / state

वर्धा : बँकेचे साडेचार कोटी रुपये घेऊन जाणारी गाडी सत्याग्रही घाटात पलटी - सत्याग्रही घाटात बँकेची गाडी पलटली

अ‍ॅक्सिस बँकेची रोख घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात होऊन गाडी जागीच पलटली. साडेचार कोटी रुपयांची रक्कम या गाडीत असल्याची माहिती मिळत आहे.

सत्याग्रही घाटात बँकेची रोख घेऊन जाणारी गाडी पलटली; स्टेअरिंग लॉक झाल्याने घडला प्रकार
author img

By

Published : Sep 7, 2019, 6:17 AM IST

वर्धा - अ‍ॅक्सिस बँकेची रोख घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात होऊन गाडी जागीच पलटली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ नागपूर ते अमरावती दरम्यान सत्याग्रही घाटात घडली. अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने नियंत्रण बिघडून गाडीला अपघात झाल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा - पुणे-नागपूर बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित

हेही वाचा - कोल्हापूर: अंगावर शहारे आणणारा घोडागाडी शर्यतीचा अपघात

वाहन क्रमांक डी एल २ एस ५५८३ असा आहे. ही गाडी रोख रक्कम घेऊन अमरावतीकडून नागपूरला जात होती. यावेळी सत्याग्रही घाटात गाडीचा अपघात घडला. यावेळी वाहनात सुरक्षारक्षकसह चौघे जण होते. साडेचार कोटी रुपयांची रक्कम या गाडीत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कुणीही पैशांना हात लावला नव्हता. यावेळी दुसरे वाहन बोलावून हे पैसे तत्काळ अमरावतीला परत नेण्यात आले.

हेही वाचा - पालघर : धर्मशाळेच्या इमारतवरील भाग कोसळून एक जण जखमी

Intro:mh_war_01_atm_cash_van_vis1_7204321

बँकेची रोख घेऊन जाणारे वाहनाला अपघात, वाहन पलटी

वर्धा - बँकेची रोख घेऊन जाणारे वाहन अपघात होऊन पलटी झाले. ही घटना सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शुक्रवारी घडली. राष्ट्रीय महामार्ग सहावर नागपूर ते अमरावती दरम्यान तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक स्टेअरिग लॉक झाल्याने नियंत्रण बिघडून पलटी झाले.

अ‍ॅक्सिस बँकेची रोख घेऊन जाणाऱ्या वाहन क्रमांक DL2 S 5583 असा आहे. हे वाहन रोख घेऊन अमरावतीकडून नागपूरला जात होते. यावेळी सत्याग्रही घाटात स्ट्रेरिंग लॉक होऊन वाहनाला अपघात होत वाहन पलटी झाले. यावेळी वाहनात सिक्यूरिटी तसेच कस्टोडियन दोन व्ययक्ती होते. ही रोख अ‍ॅक्सिस बँकेची असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये साडेचार कोटी रुपयांची रोख असल्याचे सुद्धा सांगितले जाते. ही रोख रक्कम अपघात झाल्याने दुसरे सिकक्युरिटी वाहन बोलावून तात्काळ अमरावतीला परत नेण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी एका दूरध्वनी वरून माहिती मिळाली. सत्याग्रही घाटात घटनास्थळाची पाहणी केली. रोख घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघाताची नोंद तळेगाव पोलीस स्टेशन डायरीवर घेण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार रवी राठोड ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.