ETV Bharat / state

ठाणे : धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू; चार दिवस झाले ओळख पटेना - लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू

टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 4 दिवस उलटूनही या महिलेची ओळख पटलेली नाही. कल्याण लोहमार्ग पोलिस महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

ठाणे : धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू; चार दिवस झाले ओळख पटेना
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:55 PM IST

ठाणे - टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 4 दिवस उलटूनही या महिलेची ओळख पटलेली नाही. कल्याण लोहमार्ग पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानकादरम्यान काळू नदी ब्रिजवर 30 वर्षीय महिलेचा अपघात झालेला मृतदेह कल्याण लोहमार्ग पोलिसांना आढळून आला होता. मृत महिला कसारा लोकलमधून 4 दिवसांपूर्वी सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास पडली होती. तिच्या डाव्या हातावर इंग्रजीमध्ये बबीता बी असे नाव गोंदलेले आहे.

याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापही त्या महिलेची ओळख पटली नसून कुणाला महिलेबाबत माहिती असल्यास कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव यांनी केले आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू; चार दिवस झाले ओळख पटेना

ठाणे : टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या लोकल मधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, मात्र 4 दिवस उलटूनही या महिलेची ओळख न पटल्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तिच्या वारसांच्या शोध घेत आहेत,

टिटवाळा ते खडवली रेल्वे स्थानक दरम्यान काळू नदी ब्रिजवर डाऊन रेल्वे रुळालगत सेप्टि लोखंडी स्टॅडवर 30 वर्षीय महिलेचा अपघात झालेला मृतदेह कल्याण लोहमार्ग पोलिसांना आढळुन आला, मृतक महिला धावत्या कसारा लोकलने 4 दिवसांपूर्वी सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास पडली होती तिच्या डाव्या हातावर बबीता बी असे इंग्रजी मध्ये नाव गोंदलेले आहे याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे मात्र अद्यापही त्या महिलेची ओळख पटली असून कोणाला त्या महिला बाबत माहिती असल्यास कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे अहवाल तपास अमलदार पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव यांनी केले आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.