ETV Bharat / state

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 'महा मतदार जनजागृती रॅली'

मतदानाच्या टक्केवारीत भरघोस वाढ होण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगातर्फे कल्याण पश्चिममध्ये 'महा मतदार जनजागृती रॅली" चे आयोजन करण्यात आले होते.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 'महा मतदार जनजागृती रॅली'
author img

By

Published : Apr 22, 2019, 4:43 PM IST

ठाणे - २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा मतदानाच्या टक्केवारीत भरघोस वाढ होण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगातर्फे कल्याण पश्चिममध्ये 'महा मतदार जनजागृती रॅली" चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये दिव्यांग मतदार, कल्याण आयएमएचे पदाधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते,

ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर आणि निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सायकल रॅली, मॅरेथॉन स्पर्धा या सारखे कार्यक्रम राबवून अधिकाधिक मतदारांनी हक्क बजवावा, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवी हा उद्देश समोर ठेवून आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महा मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 'महा मतदार जनजागृती रॅली'

ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर , कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, कल्याण प्रांत अधिकारी डॉ, नितीन महाजन यांनी या महा मतदार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली शंकरराव चौकापासून सुरू होऊन ढोल ताशांच्या गजरात निघाली होती. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार, पत्रिपूल आदी परिसरात जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत तसेच लागोपाठ सुट्या आल्या असल्या तरी नागरिकांनी २९ एप्रिलला मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावावे आणि मग सुट्टयांचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले.

Intro:Body:

Voter awareness rally in Kalyan West

Kalyan West, Thane, vote, election, Bhivandi, rally, voter, awareness, ठाणे, कल्याण, भिवंडी, मतदान

=======================================================================

Intro:किट नंबर 319

कल्याण

Body:मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी "महा मतदार जनजागृती रॅली"

ठाणे :- 2014च्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात जेमतेम 50 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते, या पार्श्वभूमीवर यंदा मतदानाच्या टक्केवारीत भरघोस वाढ होण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगातर्फे कल्याण पश्चिम मध्ये 'महा मतदार जनजागृती रॅली " चे आयोजन करण्यात आले होते,

या रॅलीमध्ये दिव्यांग मतदार, कल्याण आय एम ए चे पदाधिकारी एनसीसीचे विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते,

ठाणे जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर आणि निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, सायकल रॅली, मॅरेथॉन स्पर्धा या सारखे कार्यक्रम राबवून अधिकाधिक मतदारांनी हक्क बजवावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे, जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्याचा हाच उद्देश समोर ठेवून आज भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज महा मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली,

ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर , कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, कल्याण प्रांत अधिकारी डॉ, नितीन महाजन यांनी या महा मतदार रॅली ला हिरवा झेंडा दाखवला, ही रॅली शंकरराव चौकापासून सुरू होऊन ढोल ताशेच्या गजरात निघाली होती, पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार, पत्रिपूल आदी परिसरात जाऊन मतदारांना आव्हान केले,

तर ठाणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत, तसेच लागोपाठ सुट्या आल्या असल्या तरी नागरिकांनी 29 एप्रिल ला आपला मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावावे आणि मग सुट्याचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना केले,

Conclusion:मतदान जनजागृती कल्याण

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.