ETV Bharat / state

भिवंडीत सलग दुसऱ्यांदा १० वीचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल - paper

भिवंडीत समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच व्हॉट्सअपवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 20, 2019, 1:14 PM IST

ठाणे - राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. आज भिवंडीत समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच व्हॉट्सअपवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खळबळजनक बाब म्हणजे या आधी १५ मार्चला विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती. त्यावेळीही माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या तक्रारीनंतर परीक्षा मंडळाने कोणतीच कारवाई न केल्याने हा पेपरफुटीचा प्रकार भिवंडी शहरात घडला आहे. यामुळे मंडळाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश..

-जलसंपदा विभागाचे ( सिडीओ) धरणं मंडळ अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले वय 57 वर्ष यांची आत्महत्या..

-निसर्ग नगर म्हसरूळ येथील राहत्या घरी केली आत्महत्या

-मधुमेहाच्या आजराला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती..

-मात्र कारण अस्पष्ट

-घरातील खिडकीला लुंगीच्या सह्याने गळफास घेऊन केली  आत्महत्या .

-चौगुले मूळचे राहणारे पंढरपूरचे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.