ETV Bharat / state

घरच्या जेवणासाठी मनाई केली म्हणून आरोपींची पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की - अधिकाऱ्याला धक्काबुक्की

नातेवाईकांनी घरुन आणलेले जेवण दिले नाही म्हणून आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे कारागृहाच्या आवारात घडला.

ठाणे
author img

By

Published : Jul 23, 2019, 1:06 PM IST

Updated : Jul 23, 2019, 3:01 PM IST

ठाणे - येथील कारागृहातून आरोपींना ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन आलेल्या ९ आरोपींपैकी दोघा आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांनी घरुन आणलेले जेवण दिले नाही, म्हणून धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे कारागृहाच्या आवारात घडला. याप्रकरणी न्यायालयीन बंदी आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा सत्र न्यायालय

ठाणे कारागृहात बंदिस्त असलेले आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंह, इम्रान खान यांसह अन्य मोक्काच्या ७ आरोपिंना पोलीस उपनिरीक्षक सुधीर इच्छाराम वाघ(५७) अन्य पोलीस कर्मचाऱयांसह जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन आले. तेव्हा आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग याने नातेवाईकांनी आणलेले घरचे जेवण देण्याची मागणी केली. मात्र पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी मज्जाव केला. यावरुन आरोपी सिंग आणि वाघ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याची तक्रार वाघ यांनी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बहलकर यांच्याकडे केली.

नंतर न्यायालयीन प्रक्रिया आटोपून पुन्हा आरोपिंना कारागृहात बंदी करण्यासाठी कैद्यांची पार्टी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील आवारात आली. तेव्हा आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांनी पोलीस उपनिरीक्षक यांना जाब विचारला. आम्हाला घरचे जेवण का घेऊ दिले नाही म्हणून अधिकारी यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना अवार्च्य शिवीगाळ केली. याप्रकरणी रविवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Intro: आरोपींच्या विरोधात न्यायालयातही केली होती तक्रार
ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलBody:

ठाणे कारागृहातून आरोपीना ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन आलेल्या ९ आरोपींपैकी दोघा आरोपीं यांनी त्यांच्या नातेवाईकांनी घरातून आणलेले जेवण दिले नाही म्हणून धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे कारागृहाच्या आवारात घडला. या प्रकरणी न्यायालयीन बंदी आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे कारागृहात गुन्ह्यात बंदिस्त असलेले आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांच्यासह अन्य मोक्काचे ७ आरोपी याना घेऊन सुनावणीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती बहलकर यांच्या न्यायालयात कैद्यांची पार्टी घेऊन पोलीस उपनिरीक्षक सुधीर इच्छाराम वाघ(५७) अन्य पोलीस कर्मचारी यांच्यासह ठाणे न्यायालयात आले. तेव्हा आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग याने आणलेले नातेवाईकांनी आणलेले घरचे जेवण देण्याची मागणी केली मात्र पोलीस उप निरीक्षक वाघ यांनी मज्जाव केला. तेव्हा आरोपी सिंग आणि वाघ यांच्या शाब्दिक चकमक झाली. याची माहिती वाघ यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश बहलकर यांना न्यायलयात केली. मात्र न्यायालयीन प्रक्रिया आटोपून पुन्हा आरोपींना कारागृहात बंदी कार्नाय्साठी कैद्यांची पार्टी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील आवारात आली असता आरोपी महेंद्र जयप्रकाश सिंग आणि इम्रान हुसेन खान यांनी पोलीस उपनिरीक्षक यांना जाब विचारला. आम्हाला घरचे जेवण का घेऊ दिले नाही म्हणून अधिकारी यांच्या अंगवर धावून गेले आणि त्यांना आवार्च्य शिविगली करण्यात आली. या प्रकरणी रविवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३५३,१८६ आणि ३४ कलम प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.
Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.