ठाणे - शहरातील तरुणाई आणि अनेक नागरिकांने आपल्या मित्रांसोबत तसेच कुटुंबीयांसमवेत मासुंदा तलाव येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आकाशात फुगे सोडत ठाणेकर एकत्र आले. तसेच स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बॅनरबाजी करत एक वेगळा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
ठाणेकरांची मासुंदा तलावावर गर्दी, नववर्षाचे जल्लोषात स्वागत - new year celebration in thane
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आकाशात फुगे सोडत ठाणेकर एकत्र आले. तसेच स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बॅनरबाजी करत एक वेगळा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
ठाणेकरांची मासुंदा तलावावर गर्दी
ठाणे - शहरातील तरुणाई आणि अनेक नागरिकांने आपल्या मित्रांसोबत तसेच कुटुंबीयांसमवेत मासुंदा तलाव येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आकाशात फुगे सोडत ठाणेकर एकत्र आले. तसेच स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बॅनरबाजी करत एक वेगळा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
Intro:ठाण्यात जल्लोशात नववर्षाचे स्वागत ठानेकरानी केली मासुंदा तलावावरगर्दीBody:ठाण्यातील तरुणाई आणि कुटुंबियांसंमवेत मासुंदा तलाव या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आकाशात फुगे सोडून ठाणेकर एकत्र आले होते तसेच स्त्री भुंणहत्या आणि होणारे अत्याचार थाबवण्यासाठी सेनेकडील कार्यकर्त्यानि वेगळा मॅसेज देत बॅनर बाजी आणि स्टेज वर नरारधमाला फाशी देण्याचे चित्र या ठिकाणी दिसत होते .एकच आनंद ठाणेकरच्या चेऱ्यावर दिसतं होता..Conclusion: