मुंबई - मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपले सर्व सुविधायुक्त आर आर हाॅस्पिटल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आर. आर. पाटील रुग्णालयात 15 ते 20 व्हेंटिलेटर असून 100 बेडची क्षमता आहे.
मनसे आमदार राजू पाटलांनी रुग्णालय दिले कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी - कल्याण-डोंबिवली कोरोना
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपले सर्व सुविधायुक्त आर. आर. हाॅस्पिटल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. या रुग्णालयात 15 ते 20 व्हेटंटीलेटर असून 100 बेडची क्षमता आहे.
मनसे आमदार राजू पाटलांनी रुग्णालय दिले कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी