ETV Bharat / state

भिवंडीत दूध चोरांचे रॅकेट सीसीटीव्हीमुळे उघड; तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात - न्यायालय

अब्दुल्लाह चौधरी ( वय 34 रा.अंजुर फाटा, चौधरी डेअरी ), अख्तर मोहम्मद खान (वय 17) आणि बद्रूजमा अब्दुल वसीम अन्सारी (वय 19) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दूध चोरट्यांची नावे आहेत. यातील अब्दुल्ला हा अंजुर फाटा येथील चौधरी दूध डेअरीचा मालक आहे. तो त्याच्या साथीदार मार्फत शहरातील विविध दूध सेंटरवरून दररोज रात्री अमोल दुध डेअरी कडून पुरवठा होणारे दुधाचे कॅरेट चोरी करत होता.

याच रिक्षामध्ये चोरटे दुध चोरुन न्यायचे.
author img

By

Published : Jun 23, 2019, 9:44 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील तिघे चोर विविध दुध सेंटर वरून दूध चोरी करुन त्यांची परस्पर विक्री करत होते. या तिघा चोरट्यांना दूध विक्रेत्यांच्या पथकाने पाळत ठेवून पकडले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी पहाटे भिवंडीतील शिवाजी महाराज चौक येथे घडली. विशेष बाब म्हणचे दूध चोरी करताना हे चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

भिवंडीत दूध चोरांचे रॅकेट सीसीटीव्हीमुळे उघड

अब्दुल्लाह चौधरी ( वय 34 रा.अंजुर फाटा, चौधरी डेअरी ), अख्तर मोहम्मद खान (वय 17) आणि बद्रूजमा अब्दुल वसीम अन्सारी (वय 19) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दूध चोरट्यांची नावे आहेत. यातील अब्दुल्ला हा अंजुर फाटा येथील चौधरी दूध डेअरीचा मालक आहे. तो त्याच्या साथीदार मार्फत शहरातील विविध दूध सेंटरवरून दररोज रात्री अमोल दूध डेअरी कडून पुरवठा होणारे दुधाचे कॅरेट चोरी करत होता. उपलब्ध होणाऱ्या दुधाच्या कॅरेट मधून रोजच्या रोज पाच ते दहा दुधाच्या कॅरेटची चोरी होत असल्यामुळे हिशोबाचा ताळमेळ बसवणे दूध विक्रेत्यांच्या नाकीनऊ आले होते.

या दूध चोरीमुळे काही विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी दूध विक्रीचा व्यवसाय बंद केला आहे. दूध चोरांनी शहरात धुमाकूळ घातल्याने दूध विक्रेते गेल्या आठ दिवसांपासून ठीक ठिकाणी पाळत ठेवत होते. रविवारी पहाटे दूध चोरट्यांनी शिवाजी चौक येथील कोकुलवार यांच्या दूध सेंटर वरून अमोल दुधाचे दहा कॅरेट चोरले. आणि अंजुर फाटा येथील अब्दुल्ला यांच्या दूध डेअरीमध्ये खाली करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दूध विक्रेत्यांनी पोलिसांच्या मदतीने या तिघा चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

निजामपूर पोलिसांनी या दूध चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून यातील तीन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर एक दूध चोरटा अल्पवयीन असल्याने त्याला उद्या बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. या चोरीच्या गुन्ह्यात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.

दरम्यान, या चोरट्यांनी अंजुर फाटा येथील आत्तर हुसेन चौधरी यांच्या डेअरीमधून देखील तीन वेळा २७ कॅरेट दुधाची चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी डेअरी मालक अख्तर चौधरी दोन वेळा नारपोली पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. दरम्यान, आज पहाटे दूध चोरटे रंगेहात पकडले गेल्याने त्यांच्या दूध सेंटर वरील दूध चोरीचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:दूध चोरांचे रॅकेट सीसीटीव्हीमुळे उघड; तिला चोरांना पकडून पोलिसाच्या दिले ताब्यात

ठाणे :- भिवंडी शहरातील विविध दूध सेंटर वरून दूध चोरी जाऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या तिघा चोरट्यांना दुध विक्रेत्यांच्या पथकाने पाळत ठेवून पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे ही घटना रविवारी पहाटे भिवंडीतील शिवाजी महाराज चौक येथे घडली आहे खळबळजनक बाब म्हणजे दूध चोरी करताना या आरोपींची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे,

अब्दुल्लाह चौधरी( वय 34 रा.अंजुर फाटा, चौधरी डेरी ) अख्तर मोहम्मद खान वय 17 आणि बद्रूजमा अब्दुल वसीम अन्सारी वय 19 असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दूध चोरट्यांची नावे आहेत, खळबळजनक बाब म्हणजे यातील अब्दुल्ला हा अंजुर फाटा येथील चौधरी दूध डेरी चा मालक असून तो त्याच्या साथीदार मार्फत शहरातील विविध दूध सेंटरवरून दररोज रात्रीच्या वेळी अमोल दूध डेरी कडून पुरवठा होणारे दुधाचे कॅरेट चोरी करत होता , उपलब्ध होणाऱ्या दुधाचे कॅरेट मधून रोजच्या रोज पाच ते दहा दुधाच्या कॅरेट ची चोरी होत असल्याचे हिशोबाचा ताळमेळ बसवणे दुध विक्रेत्यांच्या नाकीनऊ आले होते, या दूध चोरीमुळे काही विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी दूध व्यक्तीचा व्यवसाय बंद केला आहे, दूध चोरांनी शहरात धुमाकूळ घातल्याने अखेर दूध विक्रेत्यांनी गेल्या आठ दिवसांपासून ठीक ठिकाणी पळत ठेवल्याने अखेर रविवारी पहाटे दूध चोरटे शिवाजी चौक येथील कोकुलवार यांच्या दूध सेंटर वरून अमोल दुधाचे दहा कॅरेट चोरून ते रिक्षातून नेऊन अंजुर फाटा येथील अब्दुल्ला यांच्या दूध डेरी मध्ये खाली करत असल्याचे आढळून आले, त्यानंतर दूध विक्रेत्यांनी पोलिसांच्या मदतीने या तिघा चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले,
निजामपूर पोलिसांनी या दूध चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून यातील तीन चोरट्यांना अटक केली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे तर एक दूध चोरटा अल्पवयीन असल्याने त्याला उद्या बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे, या चोरीच्या गुन्ह्यात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे,
दरम्यान या चोरट्याने अंजुर फाटा येथील आत्तर हुसेन चौधरी यांच्या डेरी मधून देखील तीन वेळा दुधाची 27 आल्याचा प्रकार समोर आला असून या चोरीची घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे , या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी डेरी मालक अख्तर चौधरी दोन वेळा नारपोली पोलिस ठाण्यात गेले होते मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही आज पहाटे दूध चोरटे रंगेहात पकडले गेल्याने त्यांच्या दूध सेंटर वरील दूध चोरीचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला आहे,

ftp foldar -- tha, bhiwandi cctv 23.6.19

Conclusion:भिवंडीत चोरांची रॅकेट उघड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.